Sat, Sep 19, 2020 08:08होमपेज › Kolhapur › कोल्हापूर शहरात आणखी ६ कोरोनाग्रस्त; जिल्ह्यात नव्याने तब्बल ४३ बाधित

कोल्हापूर शहरात आणखी ६ कोरोनाग्रस्त; जिल्ह्यात नव्याने तब्बल ४३ बाधित

Last Updated: Jul 13 2020 4:18PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना थैमान सुरुच असून आज पुन्हा नव्याने ४३ बाधित सापडले आहेत. त्यामधील ६ जण कोल्हापूर शहरातील आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील संकट गंभीर होत चालले आहे. आज शिरोळ तालुक्यात  दुपारपर्यंत सर्वांधिक १४ रुग्णांची भर पडली आहे.

आज सापडले तब्बल ४३ पॉझिटिव्ह

शिरोळ - १४

शहर - ६

पन्हाळा- ८

करवीर-६

शाहूवाडी- १

(सकाळी साडे आठ ते दुपारी तीनपर्यंत ८ पॉझिटिव्ह आले आहेत ते धरून आजचा आकडा ४३ वर गेला आहे.)

 
 "