Sat, Oct 24, 2020 08:53होमपेज › Jalna › जालना : खदाणीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला  

जालना : खदाणीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला  

Last Updated: Oct 23 2020 1:20AM

आंदोलन करताना आमदार नारायण कुचे आणि कार्यकर्ते बदनापूर (जालना) : पुढारी वृत्तसेवा 

बदनापूर तालुक्यातील अकोला येथील पांडुरंग मुंडे (वय ३८) या तरुणाचा ७० फूट खदाणीत पडून मृत्यू झाला होता. आज सोमवारी (दि. ५) तीन दिवसांनंतर पांडुरंग यांचा मृतदेह सापडला आहे. मात्र त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

यावेळी पांडुरंगच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करावी, मोंटे कार्ला कंपनीच्या कंत्राटदाराला अटक करावी अशा मागणी कुटुंबियांसह बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी केली आहे. या मागणीसाठी नारायण कुचे यांनी बाळासाहेब सानप आणि नारायण कुचे यांनी आंदोलन देखील सुरू केल आहे.

अधिक वाचा 

जम्मू- काश्मीर : पंपोरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद, ५ जखमी

पुण्यात सराईत गुन्हेगाराचा खून

 "