Fri, Sep 18, 2020 11:58होमपेज › Belgaon › खानापुरात मलप्रभा नदीला पूर  (video)

खानापुरात मलप्रभा नदीला पूर  (video)

Last Updated: Aug 05 2020 10:56AM

मलप्रभा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पूलावर पाणीखानापुर : पुढारी वृत्तसेवा

दोन दिवस झालेल्या सलग पावसामुळे खानापुरात मलप्रभा नदीला पूर आला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हबन हट्टी येथील मारुती मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. मलप्रभा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पूलावर पाणी येण्यासाठी किमान पाच फूट पाण्याची पातळी आवश्यक आहे. असाच संततधार पाऊस पडत राहिला तर नव्या पुलावर देखील पाणी येईल. असोगा येथील पूल पाण्याखाली गेला असून पाणी पुलावरून वाहत आहे.

बेळगावात पावसाचे दम‘धार’ पुनरागमन

 "