Fri, Oct 30, 2020 18:55होमपेज › Belgaon › रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

Last Updated: Sep 23 2020 9:38PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले. त्यांनी एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. 
 

 "