Sun, Jul 05, 2020 15:50होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : मुसळधार पावसाने झोडपले (photo)

औरंगाबाद : मुसळधार पावसाने झोडपले (photo)

Published On: Jun 10 2019 6:30PM | Last Updated: Jun 12 2019 1:18AM
औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

औरंगाबाद शहरात सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिस कॉलनी आणि आयुक्‍तालयाच्या परिसरात पावसामुळे जवळपास २० ते २५ झाडे कोसळली आहेत.

आयुक्‍तालयाच्या  बाहेर उभा करण्यात आलेल्‍या चारचाकी गाड्यांवर झाडे कोसळल्‍यामुळे गांड्यांचे नुकसान झाले आहे. तर  टीव्ही चौकातील खासगी क्‍लासच्या खोलीचे पत्रे उडून गेले आहेत.