Thu, Aug 13, 2020 17:21होमपेज › Aurangabad › औरंगाबाद जिल्हा ८ हजार पार, नवे १५९ रुग्ण

औरंगाबाद जिल्हा ८ हजार पार, नवे १५९ रुग्ण

Last Updated: Jul 12 2020 1:25AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १३६१ स्वॅबपैकी १५९ रुग्णांचे (७९ पुरूष, ८० महिला) कोरोना अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत ८१०८ कोरोना बाधित आढळले आहेत. त्यापैकी ४४६३ कोरोना मुक्त झाले आहेत तर ३४२ जणांचा मृत्यू झाला. तर ३३०३ जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (११२)

नक्षत्रवाडी (२), एन अकरा, सिडको (२), हर्सूल कारागृह परिसर (१), मुकुंदवाडी (१),  कांचनवाडी (१), अन्य (२), राम नगर, चिकलठाणा (१), पडेगाव (३), विद्यापीठ गेट परिसर (१), उथर सो., हर्सुल (२), नवनाथ नगर (७), नवजीवन कॉलनी (२), रेणुका माता मंदिर परिसर (१), राजे संभाजी कॉलनी  (२),  राम नगर (६), छावणी (६), एन अकरा हडको (३), हर्सुल (१), बाबर कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी (८), रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड (१), प्रियदर्शनी नगर, गारखेडा (१), प्रगती कॉलनी (१), एन बारा, हडको (१), किराणा चावडी (१), कोकणवाडी (२), काल्डा कॉर्नर (१), ज्योती नगर (१), द्वारकापुरी (१), पद्मुपरा (१), जयसिंगपुरा (१), श्रद्धा कॉलनी (१), हनुमान नगर (१), शनि मंदिराजवळ, अदालत रोड (१), मीरा नगर, पडेगाव (१), गजानन नगर (१), विष्णू नगर (९), दौलताबाद टी पॉइंट परिसर (३), एन नऊ सिडको (१), एन सहा सिडको (७), हनुमान नगर (२), माऊली नगर, हर्सुल (१), हिमायत बाग (२), आदर्श कॉलनी, गारखेडा (१), रामकृष्ण नगर, गारखेडा (१), उल्का नगरी (२), जय भवानी नगर (१), नारेगाव (३), अरिहंत नगर (१), लॉयन्स हॉस्पिटल परिसर (२), पुंडलिक नगर (३), बजाज सो., सातारा परिसर (१), ठाकरे नगर, सातारा परिसर (१), माऊली नगर (१).  

तर ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे.