Sat, Dec 07, 2019 11:28होमपेज › Aurangabad › एटीएसने 9 संशयितांना औरंगाबाद जिल्हा कोर्टात केले हजर

एटीएसने 9 संशयितांना औरंगाबाद जिल्हा कोर्टात केले हजर

Published On: Jan 24 2019 1:26AM | Last Updated: Jan 23 2019 6:03PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

सोमवारी मुंब्रा आणि औरंगाबाद येथे छापे मारून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 9 जणांना ताब्यात घेतले होते.  

या ९ जणांना आज सायंकाळी 5 वाजता कोर्टात हजर केले. आरोपींकडे 10 हार्ड डिस्क, 30 सिमकार्ड जप्त केले असून, त्यांच्याकडे काही लिक्विड आढळले. त्यामुळे ते मोठे देशविघातक कृत्य करण्यासाठी वापर करणार होते, अशी शक्यता आहे. पोलिसांनी यांची 14 दिवसांची पोलिस कोठडी मागितली आहे.यावर  निर्णय अजून बाकी आहे.