Sat, Sep 19, 2020 07:39होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांचा आकडा १३०० वर

औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांचा आकडा १३०० वर

Last Updated: May 25 2020 9:47AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

औरंगाबाद जिल्ह्यात आज १६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३०१ झाली आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

सुभाषचंद्र बोस नगर, एन ११, हडको (४), भवानी नगर (२), रोशन गेट (१), हुसेन कॉलनी (१), बायजीपुरा (१), इटखेडा, पैठण रोड (१), अल्तमश कॉलनी (१), जवाहर नगर, गारखेडा परिसर (१), शाह बाजार (१), मयूर नगर, एन-६, सिडको (१), राम नगर, एन २ (१), गजानन मंदिर परिसर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १० महिला आणि ६ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

 "