Sun, Oct 25, 2020 08:09होमपेज › Aurangabad › औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने ३५० रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने ३५० रुग्णांचा मृत्यू

Last Updated: Jul 12 2020 11:15AM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा आकडा चिंतेची बाब ठरत आहे.  जिल्ह्यात काल (ता.११) परीक्षण केलेल्या ८७३ स्वॅबपैकी ६४ रुग्णांचे अहवाल आज (ता.१२) सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या ८२८० झाली आहे. 

अधिक वाचा : मुलींसमोर अश्लील चित्रफित पाहणाऱ्या नराधम बापास अटक

त्यापैकी ४८३४ रुग्ण बरे झाले असून ३५० जणांचा मृत्यू झाल्याने ३०९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  औरंगाबाद महानगरपालिक हद्दीत दिवसभरात ५३ रुग्णांत भर पडली तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांत वाढ झाली आहे.
 

 "