Sun, Jul 05, 2020 02:33होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : जुळ्या भावाने केला भावाचा खून

औरंगाबाद : जुळ्या भावाने केला भावाचा खून

Published On: Feb 26 2019 6:46PM | Last Updated: Feb 26 2019 6:46PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

कैलासनगर भागात मंगळवारी (ता.२६) दुपारी साडेचार वाजता जुळ्‍या भावानेच भावाचा खून केला आहे. करण मच्छिन्द्रनाथ थोरात (वय१६) असे मृताचे नाव आहे. या खूनामागचे कारण समजू शकलेले नाही.