Sun, Oct 25, 2020 08:04होमपेज › Aurangabad › औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी ६६ रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी ६६ रुग्णांची वाढ

Last Updated: Jul 12 2020 3:45PM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६६ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात ४३ पुरूष, २३ महिलांचा समावेश आहे. अहवाल आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात आला, तर सकाळी ६४ नवे रुग्ण आढळले होते, त्यामुळे दुपारपर्यंत आज १३० रुग्ण वाढले आहेत, त्यामुळे आतापर्यंत ८३४६ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ४८३४ बरे झाले, ३५१ जणांचा मृत्यू झाला. तर ३१६१ जणांवर उपचार सुरु आहेत.

वाचा :  औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने ३५० रुग्णांचा मृत्यू

मनपा हद्दीतील रुग्ण : (१८)

जवाहर कॉलनी (३), हनुमान नगर (२), मातोश्री नगर (१), केसरसिंगपुरा (१), पेशवे नगर (१), कांचनवाडी (२), मुकुंद नगर (१), घाटी परिसर (२), आंबेडकर नगर (१), श्रीराम नगर (१), कासलीवाल तारांगण (१), श्री विक्रम सो., (२)

ग्रामीण भागातील रुग्ण : (४८)

हतनूर, कन्नड (२), नागापूर, कन्नड (१), नागद, कन्नड (२), बोरमाळी, कन्नड (१), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (१), छत्रपती नगर, सिल्लोड (१), मांडगाव, सिल्लोड (१), समता नगर, सिल्लोड (३), शिक्षक कॉलनी, सिल्लोड (१),  हट्टी, सिल्लोड (१),  गणेश कॉलनी, सिल्लोड (१), शिवाजी नगर, सिल्लोड (१),  म्हसोबा गल्ली, सिल्लोड (१), टिळक नगर, सिल्लोड (१), जय भवानी नगर, सिल्लोड (१), बोरगाव वाडी, सिल्लोड (१), साकेगाव, वैजापूर (१), सफियाबादवाडी (१), मारवाड गल्ली, लासूरगाव (१), साजापूर, बजाज नगर (१), जिजामाता सो., बजाज नगर (३), वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (३), बजाज ऑटो क्वार्टर्स, बजाज नगर (२), द्वारकानगरी, जय भवानी चौक, बजाज नगर (१), आयोध्या नगरी, बजाज नगर (१), पियूष विहार, बजाज नगर (१), श्रम साफल्य सो., बजाज नगर (१), गणेश नगर, आनंदजनसागर, सिडको (३), बसवेश्वर चौक, बजाज नगर (१), कुरेशी मोहल्ला (७) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत ११ जुलै रोजी बायजीपुऱ्यातील गल्ली क्रमांक पंधरामधील ६० वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   

वाचा : मुलींसमोर अश्लील चित्रफित पाहणाऱ्या नराधम बापास अटक

 "