Tue, Jan 19, 2021 16:26होमपेज › Aurangabad › कोरोना बाधितांमध्ये औरंगाबाद सात हजाराच्या उंबरठ्यावर

औरंगाबाद सात हजाराच्या उंबरठ्यावर

Last Updated: Jul 06 2020 10:54AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात आज सकाळी १५० कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १०१ तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ८५ पुरूष तर ६५ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ६८८० वर पोहोचली आहे. 

त्यापैकी ३३७४ रुग्ण बरे झालेले असून ३१० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ३१९६ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ९३४ स्वॅबपैकी आज १५० अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (१०१)

घाटी परिसर (१), जाधव मंडी (३), अरिष कॉलनी (३), सिडको एन-११ (३), दिल्ली गेट (१), गजानन नगर (४), पुंडलिक नगर (१), छावणी (२), किराणा चावडी (१), एन ११ हडको, (१), आदर्श कॉलनी गारखेडा (१), नाईक नगर (४), उस्मानपुरा (५), उल्कानगरी (२), शिवशंकर कॉलनी (८), एमआयडीसी, चिखलठाणा (१), मातोश्री नगर (२), नवजीवन कॉलनी (१), श्रध्दा कॉलनी (१),  एन-६ (१), एन-२ सिडको, ठाकरे नगर (१), जटवाडा रोड (१), पोलिस कॉलनी (२), दशमेश नगर (७), वेदांत नगर (१), टिळक नगर (१), एन-९ सिडको (१), प्रगती कॉलनी (१), देवळाई, सातारा परिसर (२), जयभवानी नगर (३), अंबिका नगर (१), गजानन कॉलनी (३), पद्मपुरा (१५), सिंधी कॉलनी (१), पडेगाव (२), सिल्क मिल कॉलनी (४), रेल्वे स्टेशन परिसर (४), टिव्ही सेंटर (४), अन्य (१).  

ग्रामीण भागातील रुग्ण- (४९)- 

विहामांडवा (१), सिध्देश्वर नगर, सुरेवाडी (१), कारंजा (१), वाळुज (१), हिरापुर सुंदरवाडी (३), स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर (२), सावरकर कॉलनी, बजाज नगर (२),  वडगाव बजाज नगर (२), निलकमल सोसायटी, बजाज नगर (४), साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर (५), साऊथ सिटी, बजाज नगर (१), दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी (१), सायली सोसायटी बजाज नगर (३), शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी (२),  जिजामाता सोसा.बजाज नगर (३),  पंचगंगा सोसा. बजाजनगर (१), विश्व विजय सो. बजाजनगर (२), डेमनी वाहेगांव (३), पैठण (३), इंदिरा नगर, वैजापुर (५), अजिंठा (२), शिवणा (१), याभागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.