Tue, Oct 20, 2020 11:29
nav_photo
nav_video
live_darshan

    नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पारांबरा भगवती दुर्गाच्या कुष्मांडा स्वरुपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, कुष्मांडा देवीने ब्रह्मांडाची  रचना केली. या देवीची उपासना सर्व प्रकारचे रोग-दोष दूर करते. जर मनुष्याने भक्ती भावाने देवीची पूजा केली तर त्यांच्या मनातील इच्छा पुर्ण होतात. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते.