मेष
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ
आर्थिक नियोजन करू शकाल.
मिथुन
महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा.
कर्क
लाभकारक ग्रहमान आहे, उत्तम नियोजन ठेवावे.
सिंह
कौटुंबिक सौख्य लाभेल, आनंदी दिवस जाईल.
कन्या
संततीशी निगडित अडचणी सोडवू शकाल.
तूळ
आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक
दूरचे प्रवास घडतील.
धनु
आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर
परदेशाशी निगडित व्यापार, व्यवसायात यश येईल.
कुंभ
जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस जाईल.
मीन
कायदेशीर प्रकरणामध्ये संयमाने वागावे.