मेष
मनाची अस्थिरता जाणवेल.
वृषभ
आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.
मिथुन
आनंददायी घटना घडतील.
कर्क
आर्थिक लाभाचा दिवस.
सिंह
ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी.
कन्या
एकाग्रता आणि संयम आवश्यक.
तूळ
मनासारख्या गोष्टी होतील.
वृश्चिक
आर्थिक चिंता निर्माण होतील.
धनु
नवीन वस्तूंची खरेदी.
मकर
अनावश्यक खर्च होतील.
कुंभ
लाभदायक दिवस, यशप्राप्ती.
मीन
प्रयत्नांना यश, कार्यसिद्धी