मेष
संमिश्र लाभाचा योग आहे. भावंडांशी वादविवाद टाळावे.
वृषभ
आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे.
मिथुन
घाई-घाईमध्ये निर्णय घेऊ नये.
कर्क
वरिष्ठांची मर्जी राखावी.
सिंह
प्रवासाचे बेत आखाल. व्यावसायिक लाभाचा दिवस.
कन्या
आर्थिक विवंचना कमी होतील.
तूळ
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
वृश्चिक
आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल.
धनु
कुटुंबाला वेळ देऊ शकाल. कौटुंबिक कलह कमी होतील.
मकर
व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील.
कुंभ
सर्वांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांची मर्जी राखू शकाल.
मीन
कार्यक्षेत्रामध्ये सन्मान प्राप्त होईल, जबाबदारी वाढेल.