मेष
जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील.
वृषभ
नवीन योजना राबवू शकाल.
मिथुन
कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल.
कर्क
प्रवास सावधपणे करावेत, वादविवाद टाळावेत.
सिंह
जुनी येणी वसूल होतील.
कन्या
नवीन हितसंबंध द़ृढ करू शकाल.
तूळ
आध्यात्मिक प्रगतीचा दिवस, सद्गुरूंचा सहवास लाभेल.
वृश्चिक
वादविवाद टाळावेत, सर्वांशी सलोखा टिकवून ठेवावा.
धनु
पती-पत्नीं मधला दुरावा कमी होईल.
मकर
मन:स्वास्थ टिकवून ठेवावे. चिंता करू नये.
कुंभ
भाग्यकारक ग्रहमान आहे, दिवसाचे नियोजन उत्तम करावे.
मीन
अधिकारीवर्गास लाभाचा दिवस, प्रतिष्ठा प्राप्त होईल.