मेष
नातेवाईकांसमवेत प्रवासाचे योग संभवतात.
वृषभ
सर्वांचे सहकार्य लाभेल. आनंदी दिवस आहे.
मिथुन
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कर्क
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
सिंह
कुटुंबाचा सहवास लाभेल.
कन्या
सहकार्यांशी जुळवून घ्यावे लागेल.
तूळ
संततीशी निगडित अडचणी सोडवू शकाल.
वृश्चिक
गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे योग संभवतात.
धनु
शत्रुत्व वाढण्याची शक्यता आहे. सावधपणे वागावे.
मकर
साडेसातीचा प्रभाव कमी होईल.
कुंभ
प्रवास वाढेल, आर्थिक लाभाचा योग आहे.
मीन
सर्वांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.