Mon, Nov 19, 2018 13:06

होमपेज › फोटो गॅलरी

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू छत्रपतींचा स्फूर्तिदायक पोवाडा सादर केला. तसेच सत्कारमूर्ती डॉ. योगेश जाधव यांच्यासह जाधव घराण्याचा वारसा सांगणारा पोवाडा सादर करत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.