होमपेज › राशिभविष्य
Generic placeholder thumbnail

मेष

कुटुंबात संमिश्र स्थिती.

Generic placeholder thumbnail

वृषभ

कौटुंबिक आनंदाचा दिवस.

Generic placeholder thumbnail

मिथुन

अनपेक्षित खर्च वाढतील. चिंता वाढेल.Generic placeholder thumbnail

कर्क

आर्थिक प्रगतीची सुरुवात होईल.

Generic placeholder thumbnail

सिंह

वाहने जपून चालवा.

Generic placeholder thumbnail

कन्या

शत्रू पराभूत होतील.Generic placeholder thumbnail

तूळ

राजकीय व्यक्तींना यश मिळेल.

Generic placeholder thumbnail

वृश्चिक

ग्रहमान अनुकूल आहे. गुंतवणूक करा.

Generic placeholder thumbnail

धनु

महत्त्वाचे कामे पूर्ण होतील. राजकीय प्रकरणांमध्ये यश मिळेल.Generic placeholder thumbnail

मकर

कौटुंबिक समस्या निर्माण होतील.

Generic placeholder thumbnail

कुंभ

कार्यात सहकार्‍यांचा पाठिंबा मिळेल.

Generic placeholder thumbnail

मीन

कौटुंबिक वातावरण आपल्या जीवनात आनंद आणेल.Generic placeholder thumbnail

मेष

स्थावर प्रॉपर्टी होईल रवी, बुध, राहू 4 थे. स्थावर प्रॉपर्टी होऊ शकेल. चांगली प्रगती राहील. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त राहील. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. सामाजिक कार्यातून लाभ होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. घरगृहस्थी व संततीकडे लक्ष राहील. मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी सहकार्य लाभेल. जोडीदाराचे प्रेम लाभेल.

Generic placeholder thumbnail

वृषभ

स्थावर प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल रवी, बुध, राहू 3 रे. स्थावर प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल. वाहन सौख्य लाभेल. उद्दिष्टपूर्तीसाठी व आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल. विपरीत घटनांतून लाभ संभवतो. धार्मिक कामासाठी खूप खर्च होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला झालेल्या धावपळीने थकवा जाणवेल. घराला आधार द्याल. संततीचा सहवास लाभेल. भावंडांशी जमवून घेणे अवघड जाईल. सप्ताहाच्या शेवटी वाद टाळा.

Generic placeholder thumbnail

मिथुन

कौटुंबिक खर्च व समस्या वाढेल रवी, बुध, राहू 2 रे. कौटुंबिक खर्च वाढेल व समस्याही असतील. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. भावंडांची जबाबदारी घ्यावी लागेल. स्वतःचे व जोडीदाराचे आरोग्य सांभाळा. सावधगिरीने कामे करा. गुप्त कारस्थानांचा त्रास संभवतो. सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास आदीसाठी खूप धावपळ होईल. घरगृहस्थीकडे लक्ष द्याल. सप्ताहाच्या शेवटी संतती सौख्य लाभेल.Generic placeholder thumbnail

कर्क

महत्त्वाकांक्षी, प्रयत्नवादी बनाल रवी, बुध, राहू 1 ले. खूप महत्त्वाकांक्षी, धाडसी, प्रयत्नवादी; पण अतिआत्मविश्‍वासू बनाल. प्रकृती नरमगरम राहील. परदेशाशी संबंधित व्यवहारात फायदा होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाची सुरुवात खूप उत्साहाने होईल. कौटुंबिक खर्चासाठी पैसा उपलब्ध होईल. गाठीभेटी, प्रवास आदीसाठी खूप धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी गृहसौख्य लाभेल.

Generic placeholder thumbnail

सिंह

अनावश्यक खर्च होईल रवी, बुध, राहू 12 वे. अनावश्यक खर्च होईल. कायदेशीर बाबीसाठी खर्च होईल. स्वभाव उधळा बनेल. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नशील राहाल. प्रयत्नवादी बनाल. आकर्षक दिसण्याचा प्रयत्न राहील. मित्रांना दुखवू नका. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसात पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवासासाठी खूप धावपळ होईल.

Generic placeholder thumbnail

कन्या

बुद्धिकौशल्याने लाभ होईल रवी, बुध, राहू 11 वे. बुद्धिकौशल्याने लाभ होईल. मित्रांना मदत करायला जाल व स्वतःच अडचणीत याल. जमिनीचे व्यवहार होतील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. धंद्याचे अंदाज चुकतील. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. चैनीसाठी खर्च कराल. कामे रेंगाळली तरी एक-दोन दिवसात ती पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल.Generic placeholder thumbnail

तूळ

आर्थिक लाभ चांगले होतील रवी, बुध, राहू 10 वे. आर्थिक लाभ चांगले होतील. खरेदी-विक्री वाढेल. पोटाची तक्रार राहील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. परदेशगमनाची संधी लाभेल. अपेक्षापूर्ती होईल. बढती मिळेल. विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला मानसन्मान लाभेल. आर्थिक लाभ होतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी रेंगाळलेली कामे पूर्ण करू शकाल.

Generic placeholder thumbnail

वृश्चिक

परदेशगमन, दूरचे प्रवास घडतील रवी, बुध, राहू 9 वे. परदेशगमन, दूरचे प्रवास, तीर्थयात्रा घडतील. कामासाठी घरापासून दूर राहावे लागेल. हौसमौज कराल. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होण्याची शक्यता राहील. विपरीत बुद्धी होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला चांगली बातमी समजेल. कर्माला भाग्याची साथ लाभेल. आर्थिक लाभ होईल. सप्ताहाच्या शेवटी प्रतिष्ठा सांभाळा. परदेशगमनाची संधी लाभेल.

Generic placeholder thumbnail

धनु

शारीरिक त्रास संभवतो रवी, बुध, राहू 8 वे. शारीरिक त्रास संभवतो. आर्थिक कोंडी जाणवेल. कौटुंबिक खर्च मोठ्या प्रमाणावर होईल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. समाजाभिमुखता वाढेल. जामीन राहू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. चांगली बातमी समजेल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामाचे कौतुक होईल. आर्थिक लाभ होतील.Generic placeholder thumbnail

मकर

क्रोधावर नियंत्रण ठेवा रवी, बुध, राहू 7 वे. अहम्पणा वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. पूर्वग्रहदूषित राहाल. कुटुंबात समस्या असतील. कामाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न कराल. अचानक धनलाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास घडेल. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. चांगली बातमी समजेल. सप्ताहाच्या शेवटी मानसन्मान लाभेल.

Generic placeholder thumbnail

कुंभ

Generic placeholder thumbnail

मीनपंचांग


मंगळवार, दि. 17 जुलै 2018, आषाढ शु. 5, कुमारषष्ठी, करिदिन, शके 1940. विलंबीनाम संवत्सर, नक्षत्र- पूर्वा सूर्योदय- स. 6.12, सूर्यास्त- सायं. 7.18. हिजरी सन 1439