Wed, May 23, 2018 09:01होमपेज › राशिभविष्य
Generic placeholder thumbnail

मेष

आर्थिक मुद्द्यांबद्दल दिवस उत्तम.

Generic placeholder thumbnail

वृषभ

विचारांना नवी दिशा मिळेल.

Generic placeholder thumbnail

मिथुन

महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात यश.Generic placeholder thumbnail

कर्क

आर्थिक स्थिती सुधारेल.

Generic placeholder thumbnail

सिंह

आशावादी स्वभाव प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.

Generic placeholder thumbnail

कन्या

कल्पक सर्जनशीलतेचा उपयोग उचित दिशेने कराल.Generic placeholder thumbnail

तूळ

नव्या योजनांच्या कार्यासाठी उत्तम दिवस.

Generic placeholder thumbnail

वृश्चिक

नवीन योजनांबद्दल विचार करू शकता.

Generic placeholder thumbnail

धनु

दिले गेलेले कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक श्रम पडतील.Generic placeholder thumbnail

मकर

नवीन जबाबदार्‍यांचा कार्यभार वाढवतील.

Generic placeholder thumbnail

कुंभ

वित्तीय सुरक्षा देणारे मार्ग काढा.

Generic placeholder thumbnail

मीन

नवीन योजनेसाठी उत्तम वेळ.Generic placeholder thumbnail

मेष

शिक्षणामुळे अर्थार्जन होईल रवी 2 रा. अचानक लाभाची शक्यता नसेल. शिक्षणामुळे अर्थार्जन होईल. कायदेशीर बाबी सांभाळा. तुमच्या कामाबाबत वडिलांचे मतभेद असू शकतील. धंदा-व्यवसाय, नोकरीत अस्थिरतेचे वातावरण राहील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीच्या कामात लक्ष घालाल. थकवा जाणवेल. संततीचा सहवास लाभेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. सप्‍ताहाच्या शेवटी सहकार्याचे वातावरण लाभेल.

Generic placeholder thumbnail

वृषभ

स्वाभिमानी बनाल रवी 1 ला. स्वाभिमानी बनाल. धंदा-व्यवसायात चैतन्य आणाल. आर्थिक प्राप्‍ती चांगली होईल. अचानक खर्च उद्भवतील. शारीरिक दगदग होईल. अंगभूत गुणांचा विकास होईल. कर्णविकार जाणवेल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास, पत्रव्यवहार आदीसाठी खूप धावपळ होईल. एक-दोन दिवस थकवा जाणवेल. संतती सौख्य लाभेल. कमी मोबदल्यात कामे कराल.

Generic placeholder thumbnail

मिथुन

यशाची खात्री नसेल रवी 12 वा. खर्च होईल; पण अपेक्षेप्रमाणे बुद्धिकौशल्याने आर्थिक लाभही होतील. विद्याभ्यासात प्रगती होईल; पण यशाची खात्री वाटणार नाही. उगाच उद्विग्‍नता येईल. शारीरिक व्याधींचा त्रास संभवतो. जोखीम पत्करू नका. सप्‍ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजांकडे लक्ष द्यावे लागेल. कामासाठी खूप धावपळ होईल. एक-दोन दिवस थकवा जाणवेल. सप्‍ताहाच्या शेवटी संतती सुख, प्रिय व्यक्‍तीची भेट होईल.Generic placeholder thumbnail

कर्क

निर्णायक कामात यश मिळेल रवी 11 वा. मोठ्या लोकांच्या सहवासात राहाल. मोठाली घरे बांधण्याचा मानस राहील. परदेशाशी संबंधित व्यवहारातून फायदा होईल. निर्णायक कामात यश मिळेल. अतिआत्मविश्‍वास राहील. चैन कराल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला प्रचंड उत्साह राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास आदीसाठी खूप धावपळ होईल. सप्‍ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल.

Generic placeholder thumbnail

सिंह

उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नशील राहाल रवी 10 वा. धंदा-व्यवसाय, नोकरीत चांगले वातावरण राहील. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नशील राहाल. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. विवाह जुळेल. बक्षिसे, पुरस्कार मिळवाल. भानगडीच्या व्यवहारापासून दूर राहा. सप्‍ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी व चिडचिडीने होईल. रेंगाळलेली कामे उत्साहाने एक-दोन दिवसात पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल.

Generic placeholder thumbnail

कन्या

सामाजिक कार्यात सहभाग राहील रवी 9 वा. सामाजिक कार्यात सहभाग राहील. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. धार्मिक कामासाठी खर्च होईल. थोर व्यक्‍तींचा आदर करा. सुरक्षिततेचे नियम पाळा. विवाह जुळतील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसात पूर्ण कराल. सप्‍ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.Generic placeholder thumbnail

तूळ

पोटाची तक्रार राहील रवी 8 वा. पोटाची किंवा शारीरिक अन्य तक्रार राहील. जवळच्या व्यक्‍तींना दुखवू नका. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. आर्थिक प्राप्‍ती जेमतेम राहील. पैशाचे वायदे होतील; पण ते वसूल होणार नाहीत. परदेशगमनाची संधी लाभेल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला चांगली बातमी समजेल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. सप्‍ताहाच्या शेवटी कामाचा कंटाळा येईल.

Generic placeholder thumbnail

वृश्चिक

धंद्यानिमित्त प्रवास घडेल रवी 7 वा. धंद्यानिमित्त प्रवास घडेल. परदेशगमनाची संधी लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. भाऊबंदकीचा त्रास संभवतो. विपरीत घटनेतून लाभाची संभावना आहे. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला चांगली बातमी समजेल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. सप्‍ताहाच्या शेवटी कामाचा कंटाळा येईल.

Generic placeholder thumbnail

धनु

अपेक्षेप्रमाणे अर्थप्राप्‍ती होईल रवी 6 वा. अपेक्षेप्रमाणे आर्थिक प्राप्‍ती होईल. कामे यशस्वी होतील. कौटुंबिक समस्या जाणवतील. खर्च हाताबाहेर जाईल. प्रयत्नवादी राहाल. विवाह जुळेल. शारीरिक तक्रार राहील. सप्‍ताहाच्या सुुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. चांगली बातमी समजेल. जबाबदारीने कामे करून कार्यसाफल्याचा आनंद मिळवाल. सप्‍ताहाच्या शेवटी मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल.Generic placeholder thumbnail

मकर

गुणवत्ता वाढवणे गरजेचे राहील रवी 5 वा. विद्याभ्यासात अनुकूलता राहील. कामाची गुणवत्ता वाढवणे गरजेचे राहील. सामाजिक अनुकूलता राहील. मनमानी कराल. मनात किंतु-परंतु राहतील. कौटुंबिक स्थिती संवेदनशील राहील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला यश इतरांवर अवलंबून राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. कामासाठी प्रवास घडेल. सप्‍ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

Generic placeholder thumbnail

कुंभ

Generic placeholder thumbnail

मीनपंचांग


बुधवार, दि. 23 मे 2018, अधिक ज्येष्ठ शु. 9, शके 1940. विलंबीनामसंवत्सर, नक्षत्र- पूर्वा, सूर्योदय- स. 6.03, सूर्यास्त- सायं. 7.08. हिजरी सन 1439, चांगला दिवस