Thu, Jul 18, 2019 06:05होमपेज › Vidarbha › नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार

नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार

Published On: Dec 04 2017 10:03AM | Last Updated: Dec 04 2017 11:40AM

बुकमार्क करा

नागपूर : पुढारी ऑनलाईन

नागपूर अमरावती महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. चुकीच्या बाजूने जात असणार्‍या ट्रकने रुग्‍णवाहिकेला जोराची धडक झाली. यामध्ये ४ जण जागीच ठार झाले तर ५ जण जखमी आहेत. 

आजारी असणार्‍या मुलाला उपचारासाठी रुग्‍णालयात घेऊन जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.