Mon, May 20, 2019 18:36होमपेज › Vidarbha › गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद

नक्षलवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्‍था

गडचिरोलीमधील ग्यारपत्ती परिसरात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. यावेळी नक्षलवाद्यांकडून काही पोलिसांना ओलीस ठेवण्यात आले होते. ग्यारपत्ती भागात नक्षलवाद्यांबरोबर अजूनही चकमक सुरू आहे.

सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून अधिक पोलिस कुमक मागविण्यात आली आहे.