Sat, Jul 20, 2019 13:02होमपेज › Vidarbha › नागपूर : पावसाळी अधिवेशन Live Updates

नागपूर : पावसाळी अधिवेशन Live Updates

Published On: Jul 04 2018 12:01PM | Last Updated: Jul 04 2018 12:03PMनागपूर : प्रतिनिधी

आजपासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे आमदार गजभिये यांनी संभाजी भीडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानी गुरुजींच्या वेषात आंबे हातात घेऊन अनोख्या पद्धतीने ही मागणी केली. 

सभागृहात कामकाज सुरु होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत मंत्री, भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाषण सुरू झाले.

Live Updates

> समाजवादी नेते भाई वैद्य यांनाही सभागृहाने वाहिली श्रद्धांजली

> दिवंगत मंत्री, भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव

> राष्ट्रवादीचे आमदार गजभिये यांनी संभाजी भीडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी; गुरुजींच्या वेषात आंबे हातात घेऊन हजर