Thu, Aug 22, 2019 03:50होमपेज › Vidarbha › सरकारला सत्तेची मस्ती आली का? : अजित पवार

सरकारला सत्तेची मस्ती आली का? : अजित पवार

Published On: Dec 10 2017 9:55AM | Last Updated: Dec 10 2017 9:55AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

शेतकरी विष खावून मरत आहे आणि तुम्ही कर्जमाफीची ऐतिहासिक जाहिरातबाजी करत आहात. तुम्हाला सत्तेची मस्ती आलीय का, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील सभेत सरकारला केला.

या सभेला खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.