Sat, Jul 20, 2019 08:57होमपेज › Vidarbha › २०१६ चे राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

२०१६ चे राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 12 2017 1:02AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी 

मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणार्‍या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2016 ची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मयनिर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. काव्य, नाटक, एकांकिका, कादंबरी, लघुकथा, ललितगद्य, दलित साहित्य, शिक्षणशास्त्र, बालवाङ्मय आदी 35 प्रकारांत विविध लेखक, साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.    

सन 2016 या वर्षाकरिता उत्कृष्ट मराठी वाङ्मयनिर्मिती स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारप्राप्‍त लेखक/साहित्यिकांची यादी प्रौढ वाङ्मय : 1. काव्य कवी केशवसुत पुरस्कार दिनकर मनवर अजूनही बरंच काही बाकी

2. प्रथम प्रकाशन - काव्य बहिणाबाई चौधरी पुरस्कार अजित अभंग गैबान्यावानाचं
3. प्रौढ वाङ्मय - नाटक/एकांकिका राम गणेश गडकरी पुरस्कार डॉ. आनंद नाडकर्णी त्या तिघांची गोष्ट 
4. प्रथम प्रकाशन - नाटक/एकांकिका विजय तेंडुलकर पुरस्कार प्रा. के. डी. वाघमारे क्षितिजापलीकडे 
5. प्रौढ वाङ्मय - कादंबरी हरी नारायण आपटे पुरस्कार सदानंद देशमुख चारीमेरा 
6. प्रथम प्रकाशन - कादंबरी श्री. ना. पेंडसे पुरस्कार श्रीरंजन आवटे सिंगल मिंगल 
7. प्रौढ वाङ्मय - लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार नीलम माणगावे निर्भया लढते आहे 
8. प्रथम प्रकाशन - लघुकथा ग. ल. ठोकळ पुरस्कार दुर्योधन अहिरे जाणीव 
9. प्रौढ वाङ्मय - ललितगद्य (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार विनायक पाटील गेले लिहायचे राहून 
10. प्रथम प्रकाशन - ललितगद्य ताराबाई शिंदे पुरस्कार रश्मी कशेळकर भुईरिंगण 
11. प्रौढ वाङ्मय - विनोद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार बब्रुवान रुद्रकंठावार आमादमी विदाऊट पार्टी 
12. प्रौढ वाङ्मय - चरित्र न. चिं. केळकर पुरस्कार अरुण करमरकर पोलादी राष्ट्रपुरुष 
13. प्रौढ वाङ्मय - आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार राम नाईक चरैवेति! चरैवेति!! 
14. प्रौढ वाङ्मय - समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन श्री. के. क्षीरसागर पुरस्कार विश्राम गुप्ते नवं जग, नवी कविता 
15. प्रथम प्रकाशन - समीक्षा सौंदर्यशास्त्र रा. भा. पाटणकर पुरस्कार बाळू दुगडूमवार बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद समीक्षा सौंदर्यशास्त्र आकलन आणि आस्वाद  
16. प्रौढ वाङ्मय - राज्यशास्त्र/समाजशास्त्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आतिवास सविता भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव 
17. प्रौढ वाङ्मय - इतिहास शाहू महाराज पुरस्कार विजय आपटे शोध महाराष्ट्राचा 
18. प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र/व्याकरण नरहर कुरूंदकर पुरस्कार तन्मय केळकर 
19. प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) महात्मा जोतिराव फुले पुरस्कार डॉ. माधवी ठाकूरदेसाई प्रकाशवेध 
20. प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह वसंतराव नाईक पुरस्कार प्रशांत नाईकवाडी तांत्रिक द‍ृष्टिकोनातून सेंद्रिय शेती 
21. प्रौढ वाङ्मय - दलित साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रा. डॉ. सुरेश चौथाईवाले मातंग चळवळींचा इतिहास 
22. प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन सी. डी. देशमुख अतुल कहाते पैसा  
23. प्रौढ वाङ्मय - तत्त्वज्ञान व मानसशास्त्र ना. गो. नांदापूरकर पुरस्कार डॉ. अनिल सहस्रबुद्धे  लोकनिष्ठ अध्यात्मवाद  
24.  प्रौढ वाङ्मय - शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार डॉ.पुरुषोत्तम भापकर हे शक्य आहे! 
25. प्रौढ वाङ्मय - पर्यावरण   डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रा. पुंडलिक गवांदे देतो तो निसर्ग, घेतो तो मानव   
26. प्रौढ वाङ्मय - संपादित/ आधारित रा. ना. चव्हाण पुरस्कार   संपादक डॉ. द. ता. भोसले रा. रं. बोराडे : शिवारातला शब्दशिल्पकार   
27. प्रौढ वाङ्मय - अनुवादित  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार  अनुवादक जयंत कुलकर्णी देरसू उझाला   
28. प्रौढ वाङ्मय - संकीर्ण (क्रीडासह) भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. जनार्दन वाघमारे शरद पवार व्यक्‍तिमत्त्व, नेतृत्व आणि कर्तृत्व   
29. बालवाङ्मय - कविता  बालकवी पुरस्कार माया दिलीप धुप्पड  सावल्यांचं गाव  
30. बालवाङ्मय - नाटक व एकांकिका भा. रा. भागवत पुरस्कार    डॉ. सतीश साळुंके उदाहरणार्थ       
31. बालवाङ्मय - कादंबरी  सानेगुरुजी पुरस्कार प्रा. डॉ.जे. एन. गायकवाड कथा एका महामानवाची       
32. बालवाङ्मय - कथा (छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथांसह) राजा मंगळवेढेकर पुरस्कार डॉ. विशाल तायडे प्राण्यांचा व्हॉटस् अ‍ॅप आणि इतर गोष्टी    
33. बालवाङ्मय - संकीर्ण  ना. धो. ताम्हणकर पुरस्कार सोनाली गावडे माझी दैनंदिनी    
34. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार अनिल परुळेकर काझा पिंतू  अनिल परुळेकर, गोवा  
35. बालवाङ्मय - संकीर्ण  ना. धो. ताम्हणकर पुरस्कार   सोनाली गावडे माझी दैनंदिनी.