रॉजर फेडररची 7.7 कोटींची मदत

Last Updated: Mar 26 2020 9:11PM
Responsive image
रॉजर फेडरर


नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

सध्या जगभरातील महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा कोरोनामुळे बंद पडल्या असल्या तरी खेळाडू कोरोनाविरुद्ध लढ्यात मैदानात उतरले आहेत. 20 ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने स्वीत्झर्लंडमधील गरजू व्यक्तींसाठी 7.7 कोटी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फेडररने याविषयी माहिती दिली. फेडररने म्हटले आहे की, ‘सध्याची परिस्थिती गंभीर आहे आणि अशावेळी कोणताही गरजू व्यक्ती पाठीमागे राहता कमा नये. यासाठी मी आणि माझ्या पत्नीने मदतनिधी म्हणून रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ही आमच्याकडून झालेली सुरुवात आहे, इतरांनीही यामध्ये आपला हातभार लावावा.’

ब‍ळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये १ जूनला धडकणार  


'लक्ष्मी बॉम्ब'चे दिग्दर्शक राघव लॉरेन्सच्या अनाथालयातील १८ मुलांना कोरोना


पंकजा मुंडेंनी केले पहिल्या 'लाईव्ह' पाणी परिषदेचे उदघाटन


'देशभरातील १५ लाख पारंपरिक मच्छिमारांना सरकारने वार्‍यावर सोडले'


आघाडी सरकारला ६ महिने पूर्ण, पण ४३ मंत्र्यांचे पीएस, ओएसडी, पीए यांनी व्यक्त केली 'ही' खंत!  


सलमानचे लॉकडाऊनमधील लाईफ आहे तरी कसे? 


अडचणीच्या काळात लाल परी धावली; ५ लाखांहून अधिक स्थलांतरितांना सुखरूप पोहोचवले!


कोल्हापूर : रूकडीवासियांना दिलासा; 'त्या' ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह


विरोधी पक्ष नेत्यांनी घेतला केइएम रुग्णालयाचा आढावा


वाशिम : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या