Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Sports › INDvsPAK : पाकिस्‍तानला नमवत भारताची अंतिम फेरीत धडक

INDvsPAK : पाकिस्‍तानला नमवत भारताची अंतिम फेरीत धडक

Published On: Sep 12 2018 6:50PM | Last Updated: Sep 12 2018 9:12PMढाका : पुढारी ऑनलाईन

भारताने सॅफ फूटबॉल स्‍पर्धेत पारंपरिक प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानवर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. बांगलादेशात सुरू असणार्‍या या स्‍पर्धेत भारताने पाकवर ३-१ ने विजय मिळविला. या विजयासह अकराव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करत भारतीय फूटबॉल संघ आठव्या विजतेपदासाठी खेळणार आहे. 

दरम्यान, भारताच्या फुटबॉल संघाने पश्चिम आशिया फुटबॉल चषकात श्रीलंकेला आणि मालदिवला पराभूत करत ब गटात अव्वल स्थान मिळवले होते. आज भारताचा सामना अ गटात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानशी झाला.