Wed, Nov 14, 2018 13:03होमपेज › Soneri › दीपिकाला मागे टाकणारी निया शर्मा आहे तरी कोण ?

दीपिकाला मागे टाकणारी निया शर्मा आहे तरी कोण ?

Published On: Dec 07 2017 5:36PM | Last Updated: Dec 07 2017 5:29PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीये. ‘पद्मावती’ सिनेमामुळे मिळालेल्या धमक्या आणि वाद यामुळे दीपिकला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर झाली. या रेसमध्ये टॉप क्रमांक पटकावून प्रियांका चोप्रा सर्वांच्या पुढे आहे. तर दीपिकाला हुलकावणी देत निया शर्माने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

गतवर्षी ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत दीपिका पहिल्या क्रमांकावर होती. प्रियांका चोप्राला मागे टाकून तिने हा अव्वल क्रमांक पटकावला होता. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेल्या दीपिकाला एका टीव्ही अभिनेत्रीने मागे टाकले आहे. 

लंडन ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ५०‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली आहे. या यादीत दीपिकाला मागे टाकणारी निया शर्मा आहे तरी कोण? तर ती टीव्ही मालिकांमध्ये झळकणारी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने ‘एक हजारों में मेरी बहना है’ आणि ‘जमाई राजा’ या दोन मालिकांमध्ये काम केले आहे. 

टीव्ही मालिकांमध्ये दिसणारा हा चेहरा सोशल मीडीयावरही बराच ॲक्टिव असतो. निया अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. गेल्यावर्षी सेक्सिएस्ट एशियन वूमन’मध्ये नियाने तिसरे स्थान मिळवले होते. 

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

#occassionalhair #formaleveningaffair #sbasindiatv

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

The dance you love is easier to learn💃

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

Things I always wanna do😎 #newrules Ft. @monicadogra @niasharma90 👯

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

Now I know how tough life can be😕😫😃 @barsquadmumbai @iamraajan @nitesh2408

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

After many faileddd attemptsss😅😅 #flyboarding #adaaran_resorts #watersports

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on