Fri, Nov 24, 2017 20:20होमपेज › Soneri › रोमॅन्टिक कपलचा ‘हा’ फोटो पाहिला का ?

रोमॅन्टिक कपलचा ‘हा’ फोटो पाहिला का ?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बी टाऊनची हॉटस्टार सनी लियोनने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून अनेकांना जेलसी फिल होत आहे. कारण, सनीने इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो तिच्या पतीसोबतचा असून यामध्ये ते दोघेही रोमॅन्टिक मूडमध्ये दिसत आहेत. 

हा फोटो शेअर करताना सनीने कोणतेच कॅप्शन दिलेली नाही. या दोघांचा हा फोटो पाहून अनेकांनी ‘लव्ह यू सनी, क्यूटनेस ओव्हरलोडेड, यू आर ग्रेट वुमन... अशा कमेंटस् दिल्या आहेत.
 

dinsta

dinsta