Wed, Nov 14, 2018 12:36होमपेज › Soneri › Photo Gallery : कमल हसन यांना ‘जावई’ करतोय इंम्प्रेस  

Photo Gallery : कमल हसन यांना ‘जावई’ करतोय इंम्प्रेस  

Published On: Dec 07 2017 6:51PM | Last Updated: Dec 07 2017 6:51PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

कमल हासन आणि सारिका यांची थोरली कन्या श्रुती लंडनमधील अभिनेता मायकल कोर्सेल याच्या प्रेमात पडली आहे. अर्थात दोघांनी याबाबत मूळीच लपवाछपवी केली नाही. काही दिवसांपूर्वी मायकलबरोबरची कमल हासनची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. आता मायकल, श्रुती आणि तिचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले आहे. हासन कुटुंबाने एका लग्नाला नुकतीच हजेरी लावली. यावेळी मायकल पारंपरिक  वेशात उपस्थित होता. 

श्रृतीच्या बाबांना ( सासऱ्यांना) इंप्रेस करण्यासाठी मायकल या लग्नाला उपस्थित होता. विशेष म्हणजे त्याने पारंपरिक वेशभूषा केली होती. तर श्रृतीनेही लाल रंगाची साडी परिधान केली होती. मायकल ब्रिटीशमध्ये एक थीएटर आर्टीस्ट आहे. 

dinsta

dinsta