मुंबई : पुढारी ऑनलाईन
'सेक्रेड गेम्स'च्या एल्नाज नौरोजीने बोल्डनेसचा तडका लावला आहे. सोशल मीडियावर एल्नाजने पुन्हा एकदा धुमाकुळ घातला. एल्नाज नौरोजीने बाथटबमध्ये ड्रिंक घेतानाचा हॉट फोटो शेअर केला आहे.
एल्नाज वेब सीरीज 'सेक्रेड गेम्स'मुळे चर्चेत आली होती. या वेब सीरीजममध्येसैफ अली खान, राधिका आपटे, कुब्रा सैत, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही मुख्य भूमिका होत्या.