Thu, Jan 17, 2019 08:04होमपेज › Soneri › प्रियांकाच्‍या लग्‍नातील पाहा 'हे' खास फोटोज  

प्रियांकाच्‍या लग्‍नातील पाहा 'हे' खास फोटोज  

Published On: Dec 06 2018 5:58PM | Last Updated: Dec 06 2018 6:06PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी आधी ख्रिश्‍चन पध्‍दतीने आणि नंतर हिंदू पध्‍दतीने विवाह केला. या दोन्‍ही विवाहसोहळ्‍यातील फोटोज आणि व्‍हिडिओज सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. निक आणि प्रियांकाच्‍या वेस्टर्न वेडिंगच्‍या फोटोजनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. परंतु, आता प्रियांका आणि निकचे हिंदू पध्‍दतीने झालेल्‍या विवाह सोहळ्‍याचे फोटोज देखील समोर आले आहेत. दोघांनीही सब्यासाचीने डिझाईन केलेले ड्रेस घातले होते. 

प्रियांका चोप्राने डिझायनर सब्यासाचीचा लेहेंगा परिधान केला होता. प्रियांकाचा हा ब्रायडल लुक खूपच सुंदर दिसत आहे. सिल्क लेहेंगा, भांगेत कुंकू, गळ्‍यात हार, हातात चूडा आणि कलीरे यामध्‍ये प्रियांकाचा लुक आणखी खुलून दिसत होता. निक जोनासने सिल्क शेरवानी, हॅण्‍ड एम्ब्रॉयडेड चिकन दुपट्टा आणि चंदेरी साफा घातला होता. 

निक आणि प्रियांका दोघेही या फोटोमध्‍ये आनंदी दिसत आहेत. या दोघांचीही स्‍माईल फोटोग्राफरनी आपल्‍या जादुई हाताने कॅमेराबध्‍द केली आहे. प्रियंका आणि निकचे पाहा हे खास फोटोज -

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

 

dinsta

dinsta

dinsta

 

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

(Pics : priyanka_global, np_globaldomination, i.priyankachopra Insta and social media)