Sun, Jun 16, 2019 08:47



होमपेज › Soneri › युवराज सिंगच्या निवृत्तीनंतर भावूक झाली प्रीती (video)

युवराज सिंगच्या निवृत्तीनंतर भावूक झाली प्रीती (video)

Published On: Jun 12 2019 6:01PM | Last Updated: Jun 12 2019 4:22PM




नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय स्टार क्रिकेटर व डावखुरा फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. हे वृत्त भारतीय किक्रेटच्या चाहत्यांनी दु:खदायक आहे. ही माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. युवराजची मैत्रीण, बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाही मागे राहिली नाही. तिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्‍ट लिहिली आहे.

प्रीतीने युवराज सिंहसोबत एक फोटो शेअर केला आहे. शिवाय या फोटोसोबत कॅप्शनही लिहिली आहे. तिने पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे, 'प्रिय युवराज तुला आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप-खूप शुभेच्‍छा. त्या सहा षटकारांबद्दल धन्यवाद. भारत आणि आयपीएलमधील सामन्यात दिलेल्या त्या सुंदर क्षणांबद्दल आणि अद्भुत क्षणांचे आभार. तुझ्‍यासाठी आणि तुझ्‍या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.'

याशिवाय युवराज सिंह प्रीतीच्या आयपीएल टिम किंग्स इलेवन पंजाबकडून खेळला आहे. २००८ मध्ये प्रीती आणि युवराजच्या अफेअरची चर्चा रंगली होती. परंतु, यावर प्रीतीने खुलासा करत ही केवळ अफवा असल्याचे म्‍हटले आहे.

 युवराज सिंगने ४० कसोटी सामन्यामध्ये १९०० धावा केल्या त्यामध्ये त्याने तीन शतक व ११ अर्धशतक झळकावली आहेत. मोहाली येथे न्यूझीलंड विरुद्ध त्याने पदार्पण केले. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून युवराज सिंगकडे पाहिले जायचे. त्याने ५८ टी २० सामन्यात ८ अर्धशतकांसह ११७७ धावा केल्या आहेत. डावखुरा गोलंदाज असलेल्या युवराज सिंगने आपल्या गोलंदाजीनेदेखील संघासाठी आपले योगदान दिले.

(video : yuvisofficial instagram, photo : realpz instagram and yuvraj singh twitter वरून साभार)
 

View this post on Instagram

Cricket has given me everything I have and is the reason why I stand here today. It was such a love-hate relationship with the sport. In retrospect, I don’t think I hated this game because the love I have for it today which will remain constant until the end of life. I can’t really explain it in words what is that feeling, this game taught me how to fight, how to fall, to dust myself off, to get up again and move forward. I have failed more times than I have succeeded but I never gave up and will never give up till my last breath, and that’s what cricket taught me. I gave my blood and sweat to the game, once I got into it, especially when it came to represent my country. And to my true fans who have always supported me endlessly, I can’t thank you enough specially when the times were tough. I never stopped believing in myself, no matter what the world said. Believe in yourself because if you put your heart & soul into it you can achieve the impossible. The adrenaline rush for playing for India, singing the national anthem before each game, touching the Indian flag, stopping every run for the team or scoring every run for the team was a completely different high. Thank You once again for this lovely journey See you on the other side. #SteppingOut Production Credit @endemolshineind for the entire video click the link in the bio

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on