Thu, Mar 21, 2019 09:02होमपेज › Soneri › मान्यता दत्तचा स्विमिंग पूलमध्‍ये बोल्ड अंदाज

मान्यता दत्तचा स्विमिंग पूलमध्‍ये बोल्ड अंदाज

Published On: Jul 11 2018 5:43PM | Last Updated: Jul 11 2018 5:43PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

गेल्‍या आठवड्‍यात संजय दत्त त्‍याची पत्नी मान्यता दत्त आणि दोन्‍ही मुलांसोबत त्‍याचा बेस्ट फ्रेंड परेश घलानीसोबत सिंगापुरमध्‍ये व्‍हेकेशनसाठी चित्रपटांपासून ब्रेक घेतल्‍याचं वृत्त होतं. संजय दत्त आता त्‍याचा आगामी चित्रपट 'प्रस्थानम'चे शूटिंग करत आहे. संजयने कामातून ब्रेक घेण्‍यासाठी फॅमिली आणि मित्रासोबत व्‍हेकेशनला गेला होता. व्‍हेकेशन एन्‍जॉय करताना मान्यता दत्तने आपल्‍या मुलांसोबत खुप मस्ती केली. त्‍याची एक झलक तिने तिच्‍या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर दाखवली आहे. 

dinsta

dinsta

dinsta

सूत्रांच्‍या माहितीनुसार, संजय आपला बराचसा वेळ त्‍याचा मित्र परेश घलानीसाबेत घालवत आहे. संजय दत्तचा बायोपिक संजूमध्‍ये परेश घलानीने संजय दत्तचा जिवाभावाच्‍या मित्राची भूमिका साकारली होती. 

dinsta

dinsta

मान्यता दत्त स्विमिंग पूलमध्‍ये बोल्‍ड अंदाज 

दुसरीकडे, मान्यता दत्त आपली दोन मुले इकरा आणि शाहरान दत्त आणि मित्रांसोबत एन्‍जॉय करताना दिसत आहेत. मान्यताने सिंगापुर हॉलिडेचे काही फोटोज इन्‍स्‍टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्‍यात मान्यता स्विमिंग पूलमध्‍ये आपली मुले आणि फ्रेंडसोबत दिसत आहेत. 

dinsta

dinsta

dinsta

dinsta

चित्रपटाचं सांगायचं झालं जर संजयकडे अनेक प्रोजेक्‍ट्‍स आहेत. तेलुगु चित्रपट 'प्रस्थानम'च्‍या हिंदी रिमेकमध्‍ये संजय एका वेगळ्‍या  भूमिकेत दिसणार आहे.  चित्रपटात संजयसोबत मनीषा कोईराला, अली फजल आणि अमाय स्क्रीन शेअर करणार आहेत. यानंतर चित्रपट ' कलंक'मध्‍ये अनेक वर्षांनंतर संजय माधुरी दीक्षितसोबत स्‍क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांच्‍याही भूमिका आहेत. याशिवाय, संजय लवकरच त्‍याचा आगामी चित्रपट 'साहिब बीवी और गँगस्टर-३,' 'शमशेरा' आणि 'पानीपत' यांसारख्‍या चित्रपटातही दिसणार आहे.

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

(Photo : Insta)