Fri, Nov 24, 2017 20:09होमपेज › Soneri › पाहा ‘परदेस’ मधील ‘ती’ आज अशी दिसते 

Happy Birthday: महिमा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी करिअरच्या सुरूवातीला सुपहिट चित्रपट दिले. पण नंतरच्या काळात त्यांना फार यशस्वी चित्रपट देता आले नाही. थोड्याच काळासाठी मोठ्यापडद्यावर झळकलेल्या पण उत्कृष्ट अभिनयामुळे अजूनही चाहत्यांच्या आठवणीत राहिलेल्या मोजक्याच अभिनेत्री आहेत. त्यापैकीच एक असलेली महिमा चौधरी होय. आज महिमा चौधरी ४४वा वाढदिवस आहे. 

महिमाने करिअरची सुरूवात किंग खान शाहरूखसोबत ‘परदेस’ या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतरही ‘लज्जा’, ‘कुरुक्षेत्र’, ‘दाग’, यासारख्या चित्रपटातही महिमाचे काम पाहायला मिळाले. पण त्यानंतर महिमा फार चित्रपटात दिसली नाही. सध्या चित्रपटातून गायब झालेल्या महिमाचा अद्यापही चाहता वर्ग आहे. 

महिमाचे वडिल भारतीय तर आई नेपाळी आहे. महिमाचा जन्म दार्जिलिंगमध्ये झाला. महिमाचे खरे नाव रितु चौधरी असे आहे. सुरूवातीला महिमाने एका टीव्ही कार्यक्रमात व्हिडिओ जॉकी म्हणून काम केले होते. त्यानंतर तिने मॉडेलींग क्षेत्रात पदार्पण केले.  

चला तर मग पाहूयात अभिनयाची वेगळी छाप सोडणाऱ्या महिमाचे काही खास फोटो आणि गाणी...

mahima chaudhary

mahima chaudhary

Image result for mahima chaudhryImage may contain: 2 people, people smiling

Image may contain: 1 person, standing

Image may contain: 2 people, people smiling, outdoor

महिमाचा परदेस चित्रपटातील लूक ....

Image result for mahima chaudhary in pardes

Image result for mahima chaudhary in pardes

Image result for mahima chaudhary in pardes

Image result for mahima chaudhary pardes look