Sat, Aug 24, 2019 12:21होमपेज › Soneri › 'या' बोल्‍ड अभिनेत्रींचा हॉट ॲण्‍ड सेक्‍सी फोटोशूट (Pics)

'या' बोल्‍ड अभिनेत्रींचा हॉट ॲण्‍ड सेक्‍सी फोटोशूट

Published On: Dec 07 2018 11:47AM | Last Updated: Dec 07 2018 3:13PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर ॲक्‍टिव्‍ह असलेले दिसतात. काही स्‍टार्स आपले ट्रीपचे फोटो तर कधी फोटोशूट शेअर करताना दिसतात. तर कधी वेगवेगळ्‍या कार्यक्रमातील व्‍हिडिओ अपलोड करतात.   बॉलिवूडमधील काही बोल्‍ड अभिनेत्रींनी फोटोशूट करून आपल्‍या चाहत्‍यांसाठी निवडक फोटोज आणि व्‍हिडिओज इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केले आहेत. निया शर्मा, सनी लिओनी, मिया खलिफा, उर्वशी रौतेलासह लोपा मुद्रा या अभिनेत्रींनी बोल्‍ड फोटोशूट केला आहे. तर दीपिका पादुकोणने लग्‍नानंतर फोटोशूट केला आहे. 

१. लग्‍नानंतर दीपिकाचा सेक्‍सी फोटोशूट 

dinsta

दीपिका पादुकोणने लग्‍नानंतर एका मॅगजीनसाठी हॉट फोटोशूट केला आहे. दीपिकाने व्‍हाईट आणि ब्ल्‍यू बिकिनीत सेक्सी आणि हॉट फोटोशूट केला आहे. तिचा हा बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. याआधीही दीपिकाने अनेक फोटोशूट केले आहेत. दीपिका आणि रणवीर मुंबईत रिसेप्‍शन पार्टी झाल्‍यानंतर आपापल्‍या कामात बिझी आहेत. सध्‍या रणवीर सिंह त्‍याचा आगामी चित्रपट 'सिम्‍बा'च्‍या प्रमोशनमध्‍ये बिझी आहे. 

dinsta

dinsta

dinsta

२. ईशा गुप्ताचे बोल्‍ड फोटोशूट

dinsta

चित्रपट 'जन्नत-२'मधून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी हॉट अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्‍या बोल्ड फोटोजसाठी नेहमीच चर्चेत असते. मिस इंडिया इंटरनॅशनल ईशा गुप्ताने खूपच बोल्‍ड असे फोटोशूट केल्‍याने ती चर्चेत आली आहे. फिट टोन्ड बॉडी, डस्की रंगामुळे आणि तिने परिधान केलेल्‍या आऊटफिटमध्‍ये ती सुंदर दिसत आहे. तिने पाठीवर टॅटू काढल्‍यामुळे बॅकलेस टॉपमध्‍ये ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. 

dinsta

Related image

३. सेक्‍सी ब्‍लॅक बिकिनीत तारा सुतारिया

dinsta

करण जोहरचा चित्रपट 'स्टुडेंट ऑफ द ईयर-२'मधून डेब्यू करणारी अभिनेत्री तारा सुतारिया आपल्‍या हॉट ॲण्‍ड सेक्सी फोटोजमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते. चित्रपट रिलीज होण्‍यापूर्वी तारा सुतारियाने बोल्ड आणि सेक्सी बिकिनी फोटोशूट केला आहे. तिचे इन्‍स्‍टाग्रामवर फॅन्‍स फॉलोईंग देखील चांगले आहेत. ताराने ब्लॅक बिकिनी फोटोशूट केला आहे. चेहर्‍यावर सूर्याची किरणे पडल्‍याने ती आणखी ग्‍लो करत आहे. गोवामध्‍ये सुट्‍टी एन्‍जॉय करणारी तारा सुतारिया आपले हॉट फोटो शेअर करणे विसरत नाही. हॉटनेस आणि फिट बॉडीमुळे तिचे फॅन फॉलोईंगची लिस्ट देखील वाढताना दिसत आहे. 

dinsta

dinsta

Image result for lopamudra latest photoshoot

४. बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट लोपामुद्रा राऊत

dinsta

बिग बॉसची प्रसिध्‍द एक्स कंटेस्टेंट लोपामुद्रा राऊत सोशल मीडियावर हॉट फोटोज शेअर करत असते. लोपा आपल्‍या हॉट अंदाजामुळे चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी तिने आपले बिकिनी फोटोज शेअर केले होते. आता पुन्‍हा तिने काही खास फोटोज इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केले आहेत. हे बिकिनी फोटोज असून प्रत्‍येक फोटोमध्‍ये तिचा फिटनेस दिसून येतो. लोपाचा हा फोटोशूट प्रसिध्‍द फोटोग्राफर अमित खन्नाने केला होता. लोपाने २०१६ मध्‍ये ‘मिस युनायटेड कॉन्टिनेंट’ कॉम्पिटिशनमध्‍ये दुसरे स्‍थान मिळवले होते. लोपा बिग बॉस सीझन-१० मध्‍ये दिसली होती. या शोमुळे लोपा घराघरांत ओळखली जाऊ लागली. 

dinsta

dinsta

dinsta

dinsta

५. निया शर्माचा हॉट अंदाज

Related image

नियाने मेलो ड्रामा सीरियल्समधून अनेक रिॲलिटी शोमध्‍ये काम केलं आहे. निया शर्मा दिल्लीची असून तिने दिल्लीच्‍या जगन्नाथ इन्‍स्‍टिट्‍यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्‍सेसमधून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. निया शर्माने आपल्‍या करिअरची सुरूवात स्टार प्लस सीरियल ‘एक हजारों में मेरी बहना है’मधून केलं होतं. या सीरियलमध्‍ये निया शर्माने ‘मानवी’ नामक तरुणीची भूमिका साकारली होती. निया शर्माने या सीरियलनंतर टीव्‍ही सीरियल 'जमाई राजा'मध्‍ये काम केलं. या सीरियलने त्‍यावेळी टीआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. निया शर्माने ‘खतरों के खिलाडी’ आणि अनेक वेब सीरीजमध्‍येही दिसली होती. निया शर्मा सोशल मीडियावर ॲक्‍टिव्‍ह असते. ती हॉट, सेक्सी आणि सुंदर फोटो शेअर करते. त्‍यामुळे तिचे फॅन फॉलोईंगची संख्‍या वाढताना दिसत आहे. 

dinsta

dinsta

Image result for nia sharma latest photoshoot

Related image

६. पॉर्नस्टार मिया खलीफा 

dinsta

बिनधास्‍त, बोल्ड, हॉट आणि सेक्सी पॉर्नस्टार मिया खलीफाने पुन्‍हा एकदा सेक्सी फोटो व्‍हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ब्लॅक लिन्जरीमध्‍ये मिया खलीफाने आपनी सेमी न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत मिया खलीफाने आपला एक हॉट व्‍हिडिओ देखील शेअर केला आहे. मिया खलीफाची फॉलो करणार्‍यांची संख्‍या १२ कोटी आहे. मिया खलीफा लेबिनिस अमेरिकन मॉडल आहे. तिचे स्‍वत:चे यू-ट्यूब चॅनेल देखील आहे. 

dinsta

 

dinsta

dinsta

dinsta

७. हॉट, सेक्सी एक्ट्रेस सनी लिओनी 

dinsta

सेक्सी अभिनेत्री सनी लिओनीने आपल्‍या अदानी भल्‍याभल्‍या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. सनी लिओनीने इन्‍स्‍टाग्रामवर सेक्सी बिकिनी फोटो शेअर केला असून लेटेस्‍ट फोटो शेअर केला आहे. ब्लॅक ॲण्‍ड व्हाईट बिकिनीमध्‍ये सनी लिओनी पूलमध्‍ये हॉट अंदाजात दिसत आहे. 

dinsta

dinsta

dinsta

Related image

(फोटोज : Esha gupta, deepika padukone, mia khalifa, tara sutaria, nia sharma, lopamudra raut instagram वरून साभार)