Tue, Oct 24, 2017 16:53होमपेज › Soneri › बिग बींसाठी धमाकेदार सरप्राईज   

बिग बींसाठी धमाकेदार सरप्राईज   

Published On: Oct 12 2017 5:23PM | Last Updated: Oct 12 2017 5:23PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है’ हा डायलॉग ऐकला की खरच महानायक अमिताभ बच्चन सर्वांचेच बाप असल्याचे लक्षात येते. बिग बी ११ ऑक्टोबर रोजी ७५ वर्षांचे झाले. याप्रसंगी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण त्यांना खास सरप्राईज अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी दिले. 

माझ्या वाढदिवसाचे कोणतेच सेलिब्रेशन नको म्हणणारे बिग बी अभिषेकच्या या सरप्राईजने भारावून गेल्याचे दिसत होते.

वाढदिसवाच्या या खास क्षणाला बच्चन कुटुंबिय मालदिवला गेले होते. अमिताभ बच्चन यांना दिलेले हे सरप्राईज अभिषेकने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. 

75 and still stylin’!!! Happy birthday Pa.

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on