Tue, Jul 23, 2019 17:11होमपेज › Soneri › करीना होणार दुसर्‍यांदा आई?

करीना होणार दुसर्‍यांदा आई?

Published On: Sep 12 2018 4:19PM | Last Updated: Sep 12 2018 4:19PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मीरा राजपूत दुसर्‍यांदा आई बनल्‍यानंतर आता करिना कपूरची चर्चा होतेय. कारण, करीना देखील दुसऱ्या बाळाचा विचार करत आहे. हल्लीच करीना बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबत फिल्म क्रिटिक कोमल नहाटा टॉक शोमध्‍ये दिसली. Starry Nights २ मध्ये पोहोचली. या शोमध्‍ये करीनाला दुसऱ्या बाळाबद्दल विचारलं. तेव्हा करीनाने पटकन उत्तर दिलं, २ वर्षानंतर. 

Image result for kareena kapoor khan

करीनाच्या या उत्तरावर अमृताने सांगितलं, मी हिला सांगितलं की, जेव्हा कधीही तू दुसऱ्या बाळाचा विचार करशील तेव्हा पहिलं मला सांग. कारण मी देश सोडून जाईन. मुलाखतीत करीना म्हणाली की, सैफ आणि मला तैमूरला पॅम्पर करायला आवडतं. तैमूरदेखील आता मीडियाकडे बघून रिअॅक्ट होतो आणि त्यांना छान रिस्पॉन्स देतो. 

Image result for kareena kapoor khan