होमपेज › Soneri › कॅटरीना न्‍यूयॉर्कमध्ये वाढदिवस साजरा करणार

कॅटरीना न्‍यूयॉर्कमध्ये वाढदिवस साजरा करणार

By | Publish Date: Jul 21 2017 1:52PM

न्‍यूयॉर्क : पुढारी ऑनलाइन 

बॉलीवुडची अभिनेत्री कॅटरीना कैफ यावर्षी तिचा वाढदिवस न्‍यूयॉर्क मध्ये साजरा करणार आहे.  न्‍यूयॉर्कमध्ये आयफा अवॉर्ड सोहळ्यामध्ये तिची अदाकारी सादर करून वाढदिवस साजरा करणार आहे. 

कॅटरीना तिचा वाढदिवस न्‍यूयॉर्क मधील बीग एपल  शहरात साजरा करणार असुन ,शहरातील मीट पैकिंग येथे कुटंबासोबत वाढदिवसाची पार्टी करणार आहे.

न्‍यूयॉर्क शहरात कॅटरीना ज्‍यावेळी जाते त्‍यावेळी  हडसन स्‍ट्रीट येथील बॉबीजचा पैनकेक खायला आवडतो. वाढदिवसाच्‍या मेन्‍यूमध्ये  सुद्धा  हा पैनकेक असणार आहे.  घरच्‍यांसोबत नाइट-आउट, म्युझिक, डान्‍स, जेवण करून ती वाढदिवस साजरा करणार आहे.