Sat, Mar 23, 2019 00:29होमपेज › Soneri › ईशा देओलच्‍या नन्‍ही परीला पाहिलं का? (Photos)

ईशा देओलच्‍या नन्‍ही परीला पाहिलं का? (Photos)

Published On: Jul 12 2018 2:58PM | Last Updated: Jul 12 2018 2:58PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमध्‍ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्‍यांनी लग्‍नानंतर आपलं बॉलिवूड करिअर सोडलं. आणि आपल्‍या फॅमिलीकडे लक्ष दिलं. पैकी एक आहे, अभिनेत्री ईशा देओल. 'ड्रिम गर्ल' हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल आपल्‍या फॅमिलीसोबत सध्‍या एन्‍जॉय करत आहे. 

dinsta

dinsta

dinsta

ईशा सध्‍या तिचा पती भरत तख्‍तानी आणि आई हेमा मालिनी यांच्‍यासोबत न्‍यू-यॉर्कच्‍या हॉलिडेवर आहे. विशेष म्‍हणजे ईशा आपल्‍या नन्‍ही चिमुकलीसोबत म्‍हणजेच राध्‍याला घेऊन सुट्‍टी एन्‍जॉय करत आहे. हॉलिडेचे काही फोटोज सोशल मीडियावरून समोर आले आहेत. 

dinsta

dinsta

dinsta

dinsta

तसं पाहिलं तर स्टार किड नेहमीच लाईम लाईटमध्‍ये राहतात. परंतु, ईशा आई झाल्‍यानंतर तिने आपल्‍या परीला लाईमलाईटपासून दूर ठेवले. ईशाची मुलगी राध्या ८ महिन्‍यांची आहे. ईशाने शेअर केलेल्‍या फोटोतून राध्‍याची झलक पाहायला मिळते. राध्‍याने पोनी टेल बांधलेली दिसत आहे. ज्‍यात ती खूपच क्‍यूट दिसत आहे. आजी हेमा मालिनी यांच्‍यासारखीच राध्‍या सुंदर आहे. ईशा आपल्‍या फॅमिलीसोबत न्यू-यॉर्कमध्‍ये एन्‍जॉय करत आहे. 

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta