Tue, Sep 25, 2018 06:37होमपेज › Soneri › 'फन्ने खाँ'मधले ॲशचे पहिले सॉन्‍ग रिलीज(Video) 

'फन्ने खाँ'मधले ॲशचे पहिले सॉन्‍ग रिलीज(Video) 

Published On: Jul 11 2018 7:20PM | Last Updated: Jul 11 2018 7:20PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन उर्फ बेबी सिंह 'फन्ने खाँ'मधलं नव गाणं रिलीज झालं आहे. 'मोहब्बत' या गाण्‍यामध्‍ये आपल्‍या अदाने ॲशने सर्वांना घायाळ केलं आहे. चित्रपटाच्‍या निर्मात्‍यांनी पहिलं गाणं रिलीज केलं. ज्‍यात ॲश पॉप सिंगर बेबी सिंहच्‍या भूमिकेत पाहायला मिळाले. 
Image result for aishwarya rai

सुनीधि चौहानने या सुंदर गाण्‍याला आवाज दिला आहे. इरशाद कमिलद्वारा लिखित या गाण्‍याला तनिष्क बागचीने संगीत दिले आहे. 'फन्ने खाँ'मध्‍ये ऐश्वर्या आणि अनिल कपूरने जवळपास १७ वर्षांनंतर एकत्र काम केले आहे. 'फन्ने खाँ'३ ऑगस्‍टला रिलीज होणार आहे.