Sat, Dec 15, 2018 14:53होमपेज › Soneri › फरहान अख्‍तर-शिबानी दांडेकरच्‍या अफेअर्सची चर्चा 

फरहान अख्‍तर-शिबानी दांडेकरच्‍या अफेअर्सची चर्चा (Photos)

Published On: Aug 10 2018 6:32PM | Last Updated: Aug 10 2018 6:41PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूरशी ब्रेकअप झाल्‍यानंतर फरहान अख्‍तरच्‍या आयुष्‍यात एका नव्‍या गर्लफ्रेंडची एंट्री झाली आहे. त्‍याची गर्लफ्रेंड अर्थातच सुंदर आणि हॉट आहे. त्‍या अभिनेत्रीचं नाव आहे शिबानी दांडेकर.

dinsta

dinsta

dinsta

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची हेअरस्टायलिस्ट पत्नी अधुना भबानी यांचा घटस्फोट झाला. त्‍यानंतर फरहान आणि श्रद्धा कपूर हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मध्‍यंतरी, या दोघांचं नातं संपल्‍याचे वृत्त समोर आले होते. आता फरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकरची एन्ट्री झाल्याची चर्चा सुरू आहे. 

dinsta

dinsta

शिबानी ही भावेश जोशीच्‍या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत आयटम सॉन्‍गमध्‍ये दिसली होती.

dinsta

dinsta

dinsta