Tue, Nov 19, 2019 13:02होमपेज › Soneri › विलासराव देशमुख यांच्या आठवणीने रितेश भावूक 

विलासराव देशमुख यांच्या आठवणीने रितेश भावूक 

Published On: Aug 14 2019 4:50PM | Last Updated: Aug 14 2019 4:50PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन १४ ऑगस्ट, २०१२ रोजी चेन्नईत झाले होते. आज त्यांचा स्मृतिदिन. राज्यात राजकीय वर्तुळातून विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली जात आहे. याप्रसंगी विलासराव देशमुख यांचा मुलगा, अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. 

अधिक वाचा : विलासराव देशमुख यांच्यासोबतचा रितेशचा 'तो' फोटो व्हायरल

रितेश देशमुखने ट्विवरवर फोटो शेअर करत लिहिले आहे-

'Some say 7 years is a long time, for me it feels like yesterday. Miss You Pappa..... #VilasraoDeshmukh.' 

 रितेश देशमुखची पत्नी जेनेलियाने आपल्या इन्स्टावर एक फोटो शेअर करत लिहिले आहे- 'पप्पा मला तुमची रोज आठवण येते.' 

याआधी रितेश देशमुखने विलासराव देशमुख यांच्या जन्मदिनी म्हणजेच २६ मे ला इन्स्टावर एक फोटो शेअर करत Happy Birthday Pappa...... I Miss You!!! अशी पोस्ट लिहिली होती. 
 

View this post on Instagram

Happy Birthday Pappa...... I Miss You!!!

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on