Responsive image

मयुरीने फोटो तर लय भारी काढले राव!

Published On: Jun 25 2018 12:28PM | Last Updated: Jun 25 2018 6:01PM


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. मालिकांपासून दूर असली तरी मयुरीने आता मोठ्या पडद्यावर झेप घेतली आहे. आगामी ‘३१ दिवस’ या मराठी चित्रपटातून मयुरी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. 

याच पार्श्वभूमीवर मयुरीने केलेले फोटोशूट चर्चेत आले आहे. या फोटोंमध्ये मयुरी मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. अंगावर अनेक महाराष्ट्रीय टच असलेले दागिने आणि गुलाबी आणि हिरव्यागार शालूत मयुरीमध्ये मराठमोळा बाज उठून दिसत आहे. निशी गोडबोले आणि टीमने मयुरीचा मेकअप केला असून फोटोशूट रोहीत नागवेकर यांनी केले आहे. 

पाहुयात मयुरीचे झक्कास फोटो

Mayuri Deshmukh Gorgeous Ethnic Modern Photoshoot 01

Mayuri Deshmukh Gorgeous Ethnic Modern Photoshoot 02

Mayuri Deshmukh Gorgeous Ethnic Modern Photoshoot 03

Mayuri Deshmukh Gorgeous Ethnic Modern Photoshoot 04

Mayuri Deshmukh Gorgeous Ethnic Modern Photoshoot 05

Mayuri Deshmukh Gorgeous Ethnic Modern Photoshoot 06