Fri, Jun 05, 2020 20:28



होमपेज › Soneri › 'दबंग-३' मधील गाणे 'नैना लडे' पाहिले का?   

'दबंग-३' मधील गाणे 'नैना लडे' पाहिले का?   

Last Updated: Nov 07 2019 7:07PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सलमान खानचा आगामी चित्रपट दबंग-३ चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. गाण्याचे बोल आहेत 'नैना लडे'. हे गाणे जावेद अलीने गायले आहे. साजिद-वाजिद यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे लिरिक्स दानिश साबरी यांनी दिले आहेत. सध्या हे गाणे ऑडिओ स्वरूपात रिलीज करण्यात आले आहे. 

राहत फतेह अली खानला केलं रिप्लेस

यावेळी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला रिप्लेस करण्यात आले आहे. चित्रपटाच्या मागील दोन पार्टमध्ये राहत फतेह अली खानने टायटल ट्रॅक गायलं होतं. परंतु, यंदा मेकर्सनी राहत फतेह अली खानचा आवाज हटवण्याचा निर्णय घेतला.