Mon, Nov 19, 2018 08:26



होमपेज › Solapur › ...मालमत्तेचा लिलाव करून टाका : शरद पवार (video)

...मालमत्तेचा लिलाव करून टाका : शरद पवार (video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदारांची यादी बघितली. त्यात अनेक मोठ्यांचा समावेश आहे. तोकिती मोठा आहे, कुणाजवळ बसतो हे पाहत बसू नका. थेट नोटीस काढा आणि मालमत्तेचा लिलाव करून औक्षण करून टाका असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे बोलताना दिला. 

रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे ९ टक्‍केच्या आत एमपीए असणार्‍या बँकांचे आर्थिक आरोग्य उत्तम असते. सोलापूर जिल्‍हा मध्यवर्ती र्बॅकेचे एमपीए प्रमाण ३२ टक्‍के असल्याने या बँकेला गंभीर आजार जडला आहे. कोण किती मोठा आहे, कोण कुणाजवळ बसतो हे न पाहता मोठ्या थकबाकीदारांच्या ताराणातून तातडीने कर्ज वसूली करा असा सल्‍ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्रीशरद पवार यांनी दिला. बँकेच्या शताब्दी कार्यक्रमप्रसंती ते बोलत होते.
(सविस्‍तर बातमी थोड्याच वेळात)

Tag: solapur, district, bank, centenary, programme, sharad, pawar,






  •