Wed, Nov 21, 2018 13:18होमपेज › Solapur › सोलापुरात गाळे धारकांची महापालिकेसमोर धरणे

सोलापुरात गाळे धारकांची महापालिकेसमोर धरणे

Published On: Jul 05 2018 12:16PM | Last Updated: Jul 05 2018 12:15PMसोलापूर : प्रतिनिधी

व्यापऱ्यांना भाड्याने दिलेल्या ज्या महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांची मुदत संपली आहे. त्या गाळ्यांचा लिलाव न करता त्याच गाळेधारकांना भाडे वाढवून दिले पाहिजे यासाठी महापालिकेच्या गेट समोर आज गाळेधारक व्यापाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. 

आंदोलनचे नेतृत्व माजी आमदार नरसय्या आडम, नगरसेवक आनंद चंदनशिवे, विनोद भोसले, माजी महापौर मनोहर सपाटे  या राजकीय नेत्यांनी नेतृत्व केल.