Sun, Feb 17, 2019 21:20



होमपेज › Solapur › सोलापूर : बार्शी मार्गावरील बससेवा तात्पुर्ती बंद 

सोलापूर : बार्शी मार्गावरील बससेवा तात्पुर्ती बंद 

Published On: Jul 21 2018 5:19PM | Last Updated: Jul 21 2018 5:19PM



सोलापूर : प्रतिनधी 
मराठा आरक्षणाची मागणीवरुन सोलापुरात मराठा महासंघाचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला काही भागात हिंसक वळण लागले आहे. सोलापूर एसटी बस डेपोमधील आतापर्यंत तब्बल १२ बसेसे फोडण्यात आल्या असल्याने ऐन आषाढी एकादशीच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा होत आहे. त्यातच आता सुरक्षेच्या कारणावरुन पोलिसांनी बार्शी मार्गावरील बससेवा तात्पुर्ती बंद केली आहे.