Mon, Sep 24, 2018 01:25होमपेज › Solapur › सोलापूर @४४

सोलापूर @४४

Published On: May 02 2018 10:49PM | Last Updated: May 02 2018 10:49PMसोलापूर : प्रतिनिधी

दिवसेंदिवस जिल्ह्यातील तापमान वाढतच आहे. बुधवारी तापमानाच्या पार्‍याने 44 सेल्सिअस  गाठले. अजूनही उन्हाळा बाकी असून, तापमानात अशा पद्धतीने वाढ होऊ लागली, तर नागरिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकच नव्हे, तर प्राणीही हैराण झाले आहेत.